Dairy Processing Industry: गुणवत्ता, सचोटी हीच दूधप्रक्रिया उद्योगाची ओळख
Rural Enterpreneurship: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका हा सुपीक आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा पट्टा. या तालुक्यातील नांदणी गावातील २६ वर्षीय मिलिंद रायगोंडा पाटील या तरुणाने पारंपरिक पशुपालनाला दूध प्रक्रियेची जोड देऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.