Women Farmer Success Story: कोरोना काळात शिराढोण (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील परवीन फकरुद्दीन शेख यांना गावशिवारातील शेतीची गोडी लागली ती कायमचीच. शेतीला धरूनच त्यांना दिनक्रम आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विविध भाजीपाला लागवडीतून उत्पन्नाचा चांगला स्रोत तयार केला आहे. सध्या शेती नियोजनासोबतच अंशकालीन शिक्षिका म्हणूनही परवीन शेख जबाबदारी पार पाडत आहेत.
Inspiring success story of a woman farmer in MaharashtraAgrowon