Organic Farming : प्रयोगशीलतेचा वारसा समर्थपणे वाढविला
Sustainable Agriculture : कोरडवाहू स्थितीत पाच कोटी लिटरपर्यंत जलशाश्वती मिळविली. फळबागा व हंगामी असा बहुविध पीक पद्धतीचा अंगीकार करताना मातीची सुपीकता जपली. जालना मोसंबीला भौगोलिक निर्देशांक मिळवून देण्यासाठीही पुढाकार घेत नेतृत्वपणाची चुणूकही दाखविली.