Integrated Farming : शेती केली एकात्मिक; दिले प्रयोगशाळेचे रूप
Farmer Success : जैविक- सेंद्रिय व्यवस्थापनावर भर, त्यासाठी तंत्रज्ञान वापर, संत्रा व भाजीपाला यांचे उत्पादन, थेट ग्राहक विक्री व्यवस्थेवर भर, बांधावरची प्रयोगशाळा, शेतकरी कंपनी आदी विविध वैशिष्ट्ये जपली आहेत.