Poultry Business Success: प्रचंड संघर्षातून पोल्ट्री व्यवसायात समृद्धी

Nashik Farmer Story: नाशिक जिल्ह्यातील करंजगव्हाण (ता. मालेगाव) येथील प्रदीप विष्णू सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीशी प्रचंड संघर्ष केला. त्यातून सुमारे ८५ हजार लेयर पक्षी संगोपनक्षमतेचा पोल्ट्री व्यवसाय आकारास आणला. शाश्‍वती, समृद्धी मिळवली. दुष्काळ व अन्य समस्यांशी सामना सुरूच आहे. चढउतार सोसत मोठ्या शर्थीने कुटुंबाची जिद्दीने वाटचाल सुरूच आहे.
Pradeep Suryawanshi Expands Layer Poultry Farm to 85,000 Birds
Pradeep Suryawanshi Expands Layer Poultry Farm to 85,000 BirdsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...