Nanded Flower Market : नांदेडची फुलांची प्रसिद्ध बाजारपेठ फुलली
Wholesale Flower Market Maharashtra : रेल्वे, बस, मालवाहू वाहतुकीचे अर्थात दळणवळणाचे महत्त्वाचे ठिकाण असलेले नांदेड शहर मराठवाड्यातील सर्वात मोठे फूलबाजाराचे ठिकाण म्हणून नावारूपाला आले आहे.