Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती
Farming Success Story: नागालॅंडमध्ये शास्त्रीय ज्ञान, दर्जेदार लागवड साहित्य, संशोधन संस्थांचे मार्गदर्शन आणि उद्योजकीय दृष्टीकोन यांचा संगम झाल्यास काय साध्य होऊ शकते याचे वेसालू पुरो हे उत्तम उदाहरण आहे.
Successful Gladiolus Farming in the Hilly Region of NagalandAgrowon