Jowar Farming: बागायती रब्बी ज्वारीचे उल्लेखनीय उत्पादन
Young Farmer Success: अकोला जिल्ह्यात देगाव येथील सूरज (शिवा) आसोलकर या एमटेक पदवीधारक तरूणाला उच्चशिक्षणाच्या जोरावर नोकरी निश्चित मिळाली असती. मात्र त्याने ज्ञानाच्या बळावर आपल्या घरच्या शेतीवरच लक्ष केंद्रित केले.