Biofertilizer Production : जैविक निविष्ठा निर्मितीत दुर्गापूर ‘केव्हीके’ची ओळख
Amaravati KVK : अमरावती जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर (बडनेरा) यांनी जैविक निविष्ठा निर्मिती, सुधारित पीकवाणांचे बियाणे उत्पादन, तत्पर सेवा, प्रात्यक्षिके, पूरक व्यवसायांतील उपक्रम आदींमधून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जैविक निविष्ठा उत्पादन | Biofertilizer Manufacturing at KVK DurgapurAgrowon