Pomegranate Farming: कोनड खुर्द बनले डाळिंबाचे क्लस्टर
Agriculture Success Story: बुलडाणा जिल्ह्यात एकेकाळी डाळिंबाच्या बागा वाढीस लागल्या होत्या. मात्र विविध समस्यांमधून जिल्ह्यातून डाळिंब शेती कमी होत गेली. आज चिखली तालुक्यातील कोनड खुर्द गाव डाळिंबाचे क्लस्टर झाले आहे.