Agriculture Success Story: ज्योतीताईंनी शोधल्या प्रगतीच्या वाटा
Rural Enterpreneurship: गुरेवाडी (ता.जामखेड, जि.अहिल्यानगर) येथील ज्योती आणि पोपट कोरडे हे दांपत्य रोजगारासाठी वीस वर्ष सुरत (गुजरात) येथे होते. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे ते गावी परत आले. या दरम्यान ज्योतीताईंनी पुढाकार घेऊन शेतीमध्ये राबायला सुरवात केली.