Lemon Farming: गुणवत्तेच्या जोरावर सातत्याने उच्च दर मिळविणारे परदेशी
Agriculture Success Story: कंडारी (ता. जि. जळगाव) येथील अनिल फकिरसिंग परदेशी यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. अभ्यास, अनुभव, धाडस व शोधवृत्ती यातून लिंबू आणि मोसंबी ही त्यांची पुढे प्रमुख पिके झाली, आठ वर्षांपासून सातत्य ठेवत या पिकांत त्यांनी हातखंडा तयार केला आहे.
Lemon farming success story of a Jalgaon farmerAgrowon