Integrated Farming: एकात्मिक पद्धतीतून शेती झाली किफायतशीर
Farmer Success Story: बेडग (ता. मिरज, जि. सांगली) गावशिवारातील शारदा संभाजी हांगे यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत स्वतःची वेगळी वाट निर्माण केली आहे. पाणीटंचाई, मनुष्यबळाची कमतरता आणि बदलत्या वातावरणाची आव्हाने पेलत त्यांनी पिकांमध्ये विविधता आणली.
Indigenous Cows and Backyard Poultry Strengthen Integrated FarmingAgrowon