Coconut Farming : कोकणातील नारळाची शेती मराठवाड्यात
Coconut Processing Industry : मराठवाड्यात व्यावसायिक पातळीवरील हा पहिलाच प्रयोग असावा. शहाळे, नारळ यांना बाजारपेठ मिळवून कुलकर्णी थांबले नाहीत. तर कोकोनट शुगरची नावीन्यपूर्ण निर्मिती करून टीएम ब्रॅंडने त्यालाही बाजारपेठ मिळवली.