Farmer Success Story: चिंचोली मोराची (जि. पुणे) येथील तुकाराम व वृषाली हरेल दांपत्याने अत्यंत जिद्दीने व मेहनतीने गावापासून ५० किलोमीटरवर दूध प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. जिद्द, मेहनत, अनुभव, कौशल्य पणास लावून व उत्तम आर्थिक नियोजन साधून यांत्रिकी ‘सेटअप’, वाहतूक सुविधा, रोजगारनिर्मिती साधली आहे.
Dairy processing plant setup in rural MaharashtraAgrowon