Dairy Farming: एकात्मिक दुग्धव्यवसायातून पशूसखी होताहेत सक्षम
Women Empowerment: फलटण (जि.सातारा) येथील गोविंद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला पशुपालकांसाठी विशेष उपक्रम आणि प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. यातून जातिवंत दुधाळ गाईंची पैदास, दुग्धोत्पादनात वाढ, कालवड संगोपन, बायोगॅस निर्मिती आणि सेंद्रिय खत निर्मितीला चालना मिळाली आहे.