Dairy Farming Success : दुग्ध व्यवसायातून गवसला खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग
Dairy Business : काटेकोर नियोजनातून कदम बंधूंनी दुग्ध व्यवसायातून खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग गवसला आहे. वडील शिवाजीराव कदम यांना असलेली शेळीपालनाची आवड दोघा भावांनी जोपासत त्यामध्ये यश संपादन केले आहे.