Vegetable Farming Success : प्रशिक्षणातून भाजीपाला शेतीत तयार केला वार्षिक रोजगार
Tribal Women Farmer : पालघर जिल्ह्यातील मोडगाव- आवारपाडा या दुर्गम गावातील संगीता लुईस कोंढारी यांनी कृषी विज्ञान केंद्राकडून सुधारित तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला शेतीचे प्रशिक्षण घेतले.