Bhagwa Pomegranate variety : एकरी १२ ते १४ टन उत्पादन, दोनशे ग्रॅम ते नऊशे ग्रॅम वजनाचे चमकदार फळ व किलोला दोनशे रुपयांहून अधिक दर ही वैशिष्ट्ये त्यांनी जपली आहेत. राज्याबरोबर देशातील डाळिंब उत्पादकांसाठी ते आदर्श आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.