Solar Village : शेळकेवाडी झाले शंभर टक्के सौरग्राम
Eco-Friendly Village : बायोगॅस प्रकल्प, प्रत्येक घराला गुलाबी रंग देत समानतेचा संदेश, प्रत्येक घराला महिलेचे नाव यासारखे विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवून शेळकेवाडीने ग्रामविकासात मोठी आघाडी घेतली आहे.