Chikoo Processing: चिकू प्रक्रियेतून आर्थिक स्वावलंबन
Agriculture Success Story: कोसबाड हिल (ता. डहाणू, जि. पालघर) परिसरातील भोनरपाड्यामधील साई समर्थ महिला बचत गटाने कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर चिकू चिप्स, पावडर, लोणचे आणि वडी निर्मितीला सुरुवात केली.