Dairy Processing Industry : दुग्धप्रक्रिया उद्योगात रोवले पाय
Dairy Farming Business : हिंगोली जिल्ह्यातील नहाद (ता. वसमत) येथील नवनाथ कावळे यांनी दूध संकलन व प्रक्रिया उद्योगात सहा वर्षांत चांगले पाय रोवून वार्षिक उलाढाल ७० लाखांपर्यंत पोहोचवली आहे.