Farmer Empowerment: शेतकरी, महिला सक्षमीकरणासाठी ‘पर्यावरण रिसोर्स’चा पुढाकार
Rural Development: कासारे (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील धोंडीभाऊ दातीर यांनी शेतकरी, महिलांच्या सक्षमीकरणावर काम करण्यासाठी २००३ मध्ये ‘पर्यावरण रिसोर्स सेंटर’ ही स्वयंसेवी संस्था सुरू केली.
Farmer empowerment through rural developmentAgrowon