Flower Farming Success : अभ्यासपूर्ण गुलाबशेतीतून आर्थिक स्थैर्य, समाधानही
Floriculture In India : सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली येथील भाऊसाहेब शेंडे यांनी अथकप्रयत्नांतून गुलाबशेतीचा प्रयोग करून पीकबदल साधला. बाजारपेठा व विविध फुलांना वर्षभरात विविध काळात असलेली मागणी यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला.