Farmer Daughter Success: शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली भारतीय संघाची उपकर्णधार
Women in Sport India: मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात असलेल्या फुटाणा या छोट्या गावातील अत्यल्पभूधारक, शेतमजूर कुटुंबातील गंगा कदम या युवतीने भारतीय अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदापर्यंत उत्तुंग भरारी घेतली आहे.
Farmer daughter becomes vice captain of Indian teamAgrowon