Rural Employment: ऊस पाचटापासून मूल्यवर्धनासह रोजगार निर्मिती
Success Story: ऊस पाचट जाळून जमिनीमधील जैवविविधता आणि पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी बोरी बु. (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील पुष्पा अमोल कोरडे यांचा पाचट व्यवस्थापनाचा उपक्रम आज राज्यस्तरावर अनुकरणीय मॉडेल म्हणून पुढे येत आहे.