Success Story: सोया दूध, पनीर निर्मितीतून मिळविले आर्थिक स्थैर्य
Women in Business: कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीवाडी (ता. करवीर) येथील सरिता कृष्णात मोरे या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील महिलेने घरगुती स्वरूपात सोयाबीन दूध व पनीर (टोफू) निर्मिती करून अर्थांजनाचा वेगळा मार्ग निवडला आहे.