Silk Farming: रेशीम कोषनिर्मिती, चॉकी नर्सरीतून आर्थिक प्रगती
Sericulture Success Story: पातूर (जि. अकोला) तालुक्यातील पाचरण हे आदीवासीबहुल गाव रेशीम शेतीत आदर्श उदाहरण बनले आहे. गावातील मंगेश डाखोरे यांनी चौदा वर्षांपूर्वी भागात प्रथमच रेशीम शेतीला सुरवात केली. सातत्यपूर्ण अभ्यासातून आर्थिक उन्नतीचा पल्ला गाठला.