Flower Farming: फुलशेतीतील मूल्यवर्धनातून कुटुंबाला आर्थिक सक्षमता
Success Story: अहिल्यानगर येथील तरवडी (ता. नेवासा) येथील अरुण तुपे अल्पभूधारक शेतकरी आहेत. आपल्या दीड एकरांत वर्षभर विविध फुलांची शेती हे कुटुंब करते. फूलविक्रीसह हार, बुके निर्मिती, लग्नकार्यातील फूल सजावटीच्या माध्यमातून कुटुंबाने उत्पन्नाचे स्रोत वाढविले आहेत.