Fish Farming: गोड्या पाण्यातील मत्स्यपालनातून बसविली आर्थिक घडी
Aquaculture Success Story: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर्चिणे (ता.वैभववाडी) येथील स्वप्नील रावराणे या युवकाला कोरोना काळात मुंबईतील नोकरी गमवावी लागली. मात्र हिम्मत न हारता गावी त्यांनी प्रशिक्षणातून गोड्या पाण्यातील मत्स्यपालन सुरू केले.