Ganesh Festival Konkan : माटीच्या फळाफुलांची कोट्यवधींची उलाढाल
Wild Flowers : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवात परंपरेने माटी (माटवी) ही नैसर्गिक फुलाफळांनी सजविण्याची पर्यावरणपूरक संकल्पना आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत विविध फळाफुलांची जिल्ह्यात सुमारे तीन ते साडेतीन कोटींची उलाढाल होते.