Women Social Work: भाव मीरेच्या अंतरी; लेकरांतच पाहे हरी!
Inspiring Teacher Story: हिंगोली जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावताना दिव्यांग मीरा गणगे-कदम यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले, एकल पालक असलेली मुले, अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे.