Date Farming Success : थेट विक्रीतून खजुराला तयार केले मार्केट
Date Cultivation Maharashtra : जालना जिल्ह्यातील भराडखेडा (ता. बदनापूर) येथील भानुदास अंबुजी घुगे यांनी चार वर्षांपूर्वी पाच एकरांत खजूर लागवडीचा प्रयोग केला. उत्तम व्यवस्थापनातून दोन वर्षांपासून दर्जेदार खजुरांचे उत्पादन ते घेत आहेत.