Village Development Success : कृषीसह ग्रामविकासात दरी गावाने उभारले वैभव
Rural Development : डोंगराच्या कुशीतील दरी (ता.जि. नाशिक) या आदिवासीबहुल गावाने एकदिलाने काम करीत कृषी व ग्रामविकासात भरीव प्रगती साधली आहे. निर्यातक्षम द्राक्षांसह वैविध्यपूर्ण भाजीपाला उत्पादनात हातखंडा तयार केला आहे.