Rural Business Success: जिद्द, चिकाटीतून दुग्धप्रक्रिया व्यवसाय भरभराटीकडे
Women Enterpreneurship: वाडेगाव (जि. अकोला) येथील दीपक व रेखा या मानकर दांपत्याचे पूर्वी फळविक्री व्यवसाय करायचे. कोरोना काळात झालेल्या नुकसानीनंतर हे दांपत्य चहानिर्मिती व त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीत उतरले.
Success story of dairy entrepreneurs in MaharashtraAgrowon