Dairy Business Success: शेतीला दुग्ध व्यवसायाची सक्षम जोड
Livestock Farming Success: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील डोंगराळ भागात वसलेल्या डोंगरगाव (ता. मुळशी) येथील विष्णू व अशोक या जोरी दांपत्याने आपल्या पाच एकरांतील शेतीला दुग्ध व्यवसायाची सक्षम जोड दिली आहे. शेतीत विविध समस्या तयार झाल्याने पीकपद्धतीतून अर्थकारण सक्षम होत नव्हते. आज आठ जनावरांच्या माध्यमातून दररोज पन्नास लिटर दूध संकलनाद्वारे दिवसाला ताजे उत्पन्न मिळविण्याची क्षमता तयार झाली आहे. त्यातून शेतीची आणि संसाराची घडी बसवणे शक्य झाले आहे.
Benefits of combining farming and dairy businessAgrowon