Dairy Farming Success: शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायातून मिळवले आर्थिक स्थैर्य
Dairy farming income opportunities for farmers: घरच्या गोसंगोपनाला घाणेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील संदीप शिंदे यांनी व्यावसायिक दृष्टिकोनाची जोड दिली. काही वर्षांपूर्वी एकमेव गाय होती. आज लहान-मोठी धरून ४० जनावरांपर्यंतचे गोकूळ तयार झाले आहे.