Dairy Farming Success Story: संतुलित आहार आणि नियोजनबद्ध गोठा व्यवस्थापनावर भर
Dairy Farming Management: अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील अमोल भानुदास नामेकर यांनी शेती क्षेत्र कमी असल्याने शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु केला. आधी अमोल यांचे वडील एक-दोन गायींचे पालन करत होते.
Dairy Farming Success Through Scientific FeedingAgrowon