Dairy Business Success: वयाच्या सत्तरीतही दुग्ध व्यवसायातील उत्साह
Latur Farmer Story: लातूर जिल्ह्यातील औसा येथील दत्तू माळी यांचा शेतीतील उत्साह वयाच्या सत्तरीतही कमी झालेला नाही. घरची शेती पाहून ते घरच्या सुमारे पंचवीस गाईंचा सांभाळ उत्तमप्रकारे करतात. सकस चारा, खाद्य, त्याची साठवणूक व्यवस्था, मुरघास व शेणखत विक्री, स्वच्छता, पाणी असे चोख व्यवस्थापन त्यांनी केले आहे.
Successful dairy farming model in Maharashtra villageAgrowon