Value Addition: प्रक्रियेतून मूल्यवर्धन, आऊटलेटद्वारे विक्री व्यवस्था
Food Processing: शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने मूल्यवर्धन अर्थात प्रक्रिया उद्योगाचा मार्ग पिंपरी (लादवड) (जि. पुणे) येथील विवेक व अपर्णा या भुजबळ दांपत्याने निवडला. फळे- भाज्यांवर आधारित निर्जलीकरण केलेली उत्पादने, फ्लेक्स आदी उत्पादनांची केवळ निर्मिती करून हे दांपत्य थांबले नाही.