Rural Sports Development : धनुर्विद्येतून मुलांच्या भविष्याचा अचूक वेध
Archery Training To Rural Youth : राज्य स्तरावर दोनशे, राष्ट्रीय स्तरावर ७०, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक याप्रमाणे तब्बल पावणेतीनशेपर्यंत मुलांनी यश मिळवत अरण गावाचा नावलौकिक वाढवला आहे.