Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती
Orchard Farming: पिंप्री खुर्द (ता. अकोट, जि. अकोला) येथील ३१ वर्षे वयाच्या स्वप्नील रावणकार या युवा शेतकऱ्याने आपल्या वीस एकर शेतीची जबाबदारी समर्थपणे आपल्या अंगावर पेलली आहे.