Eco-Agri Tourism : पक्षिनिरीक्षणातून रुजली ‘इको टूरिझम’ची कल्पना
Bird Tourism : पुणे जिल्ह्यातील पांगारे (ता. पुरंदर) येथील रामचंद्र कृष्णा शेलार हे शेतकरी गेल्या आठ वर्षांपासून एक ते तीन एकर क्षेत्रावर बाजरीची लागवड खास पक्ष्यांसाठी करतात, हे सांगितले तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही