Women Empowerment : कष्टातून उभारला राजगिरा लाडू व्यवसाय
Rajgira Ladu Business : सातारा जिल्ह्यातील कालगाव (ता. कऱ्हाड) येथील युवा शेतकरी भरत संपत माने व पत्नी सौ. सुवर्णा माने या दाम्पत्याने चिकाटीच्या जोरावर राजगिरा लाडूचा ‘केशरी ब्रॅण्ड’ तयार केला आहे.