Vermicompost Production Agrowon
यशोगाथा
Vermicompost Production : अथक परिश्रमातून लोकप्रिय केलेला गांडूळ खताचा ब्रॅण्ड
Vermicompost Business : गावागावांतून फिरून, प्रसार करून अथक परिश्रमांद्वारे दर्जेदार उत्पादनाचा भूमिरत्न ब्रॅण्ड लोकप्रिय केला. वर्षाला ७० ते ८० टन खतनिर्मितीतून बेलसरे यांनी भक्कम आर्थिक स्रोत तयार केला आहे.