Dairy Farming: शेती, दुग्ध व्यवसायानेच दिला खरा आनंद
Agriculture Success Story: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाभवे- तावडेवाडी (ता. वैभववाडी) येथील रणजित तावडे यांनी सुमारे वीस वर्षांपासून कोकणातील हवामान व भौगोलिक परिस्थितीत आपला दुग्ध व्यवसाय टिकवला आहे. त्यांनी शेतीला जोड म्हणून विविध उत्पन्नाचे स्रोत वाढवले.