Agri Tourism: मसाले, फळबागांच्या समृद्धीला कृषी पर्यटन व्यवसायाची जोड
Agri Business: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घुमडे (ता. मालवण) येथील शैलेश ऊर्फ भाऊ सामंत यांनी मसाला आणि फळपिकांच्या समृद्धीला कृषी पर्यटन व्यवसायाची जोड दिली आहे.
Agri Tourism Brings Success to Samant FamilyAgrowon