Dairy Business: दुग्ध व्यवसायातील अपयश पचवून प्रक्रिया उद्योगात खंबीर वाटचाल
Success Story: बडनेरा (जि. अमरावती) येथील अभिषेक वसुले यांचे शिक्षण बीसीए ही संगणकाशी संबधित पदवी घेतल्यानंतर एमबीए (मार्केटिंग)पर्यंत झाले आहे. २०२३ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या आग्रहामुळे काही काळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.