Dairy Farming Success : दूध व्यवसायातून तयार झाली ओळख
Dairy Business : भोकर (ता.जि.जळगाव) येथील धनराज आणि देवीदास पाटील बंधूंनी केळी आणि कलिंगड शेतीला दूध व्यवसायाची जोड दिली आहे. योग्य नियोजनातून त्यांनी चांगल्या प्रकारे दुधाळ मुऱ्हा म्हशींचे संगोपन केले आहे.