Diwali 2026 agrowon
वेब स्टोरीज

Diwali 2026 : यंदा दिवाळी कधी आहे? जाणून घ्या वसुबारस ते भाऊबीज संपूर्ण वेळापत्रक

Diwali 2026 : दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण आहे.

Anuradha Vipat
Diwali 2026

दिवाळी

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण आहे.

Diwali 2026

धार्मिक आणि वास्तू महत्त्व

हा सण सलग पाच दिवस साजरा केला जातो आणि प्रत्येक दिवसाचे एक वेगळे धार्मिक आणि वास्तू महत्त्व आहे.

Diwali 2026

धनत्रयोदशी - ८ नोव्हेंबर २०२६

हा दिवस धनाचा देवता कुबेर आणि आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.

Diwali 2026

नरक चतुर्दशी - ९ नोव्हेंबर २०२६

या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून सोळा हजार स्त्रियांना त्याच्या कैदेतून सोडवले होते. हा दिवस रूप चतुर्दशी म्हणूनही ओळखला जातो.

Diwali 2026

लक्ष्मी पूजन ९ नोव्हेंबर २०२६

यंदा तिथीच्या वेळांनुसार नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी येत आहे. कारण अमावस्या तिथी ९ नोव्हेंबरच्या संध्याकाळी प्रदोष काळात उपस्थित असेल.

Diwali 2026

दिवाळी पाडवा- १० नोव्हेंबर २०२६

हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन राजा बळीला पाताळात पाठवले होते, म्हणूनच याला बळीप्रतिपदा म्हणतात.

Diwali 2026

भाऊबीज - ११ नोव्हेंबर २०२६

हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. यमराजाने या दिवशी आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन भोजन केले होते आणि तिला अखंड सौभाग्याचे वरदान दिले होते, म्हणून याला 'यमद्वितीया' देखील म्हणतात.

Diwali Padwa Saree Styles

Diwali Padwa Saree Styles : दिवाळी पाडव्यासाठी खास साडी नेसण्याच्या ५ स्टाईल्स; यंदा पाडव्याला दिसा सर्वात सुंदर!

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT